yuva MAharashtra छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील पथदिवे सुरू करण्याबाबत तसेच, मध्यभागी दुभाजक बसविण्याबाबत...

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील पथदिवे सुरू करण्याबाबत तसेच, मध्यभागी दुभाजक बसविण्याबाबत...

 



छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील पथदिवे सुरू करण्याबाबत तसेच, मध्यभागी दुभाजक बसविण्याबाबत  छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील पथदिवे सुरू करण्याबाबत तसेच, मध्यभागी दुभाजक बसविण्याबाबत... मिरज सुधार समितीच्या वतीने दि.09/04/2025 रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र लिहून महाराष्ट्र दिन दिवशी म्हणजे 1 मे 2025 रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोल्हापूर कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. याची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बुधवारपासून बालाजी मंगल कार्यालयापासून रस्त्यावर दुभाजक बसविण्यास सुरुवात केली आहे. तसेच, येत्या आठ दिवसांत पथदिव्यांचे वीज कनेक्शनचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम यांनी मिरज सुधार समितीला दिले आहे.