yuva MAharashtra सांगली-मिरज रस्त्यावरील नैसर्गिक नाल्यावर हॉस्पिटल...मिरज सुधार समितीची महापालिकेकडे तक्रार

सांगली-मिरज रस्त्यावरील नैसर्गिक नाल्यावर हॉस्पिटल...मिरज सुधार समितीची महापालिकेकडे तक्रार


सांगली-मिरज रस्त्यावर डॉ. चंद्रपट्टनम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इमारतीचे काम पूर्णत्वास येत आहे. या इमारतीचा दर्शनी भाग बांधताना चक्क नैसर्गिक नाला (ओघळ) मुजविण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत मिरज सुधार समितीने महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली असून हा नैसर्गिक नाला (ओघळ) खुला करण्याची मागणी केली आहे. 




Tags