yuva MAharashtra 🟣 बालगंधर्व नाट्यगृहासमोर "सेल्फी" पॉईंट 🟣 मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्याला यश...

🟣 बालगंधर्व नाट्यगृहासमोर "सेल्फी" पॉईंट 🟣 मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्याला यश...

 


🟣 बालगंधर्व नाट्यगृहासमोर "सेल्फी" पॉईंट

🟣 मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्याला यश...

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने आज बालगंधर्व नाट्यगृह मिरज गेट शेजारी येथे कचरा टाकु नये. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल" असा दर्शनीय बॅनर आणि सेल्फी पॉईंट बनविण्यात आले. यासाठी आपल्या मिरज सुधार समितीचे नरेशजी सातपुते यांच्या पुढाकाराने झाला. 

सदरच्या उदघाटन कार्यक्रमावेळी मिरज महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त मा.अनिस मुल्ला, मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगांवे, श्री.सर्जेराव देशमुख, मा.डॉ.कोळी सर, स्वच्छता विभागचे वार्ड क्र.5 चे निरीक्षक श्री.जिजाराम मोरे, मुकादम शेखर मद्रासी, बंटी कांबळे, मिरज सुधार समितीचे पदाधिकारी, सदस्य, तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.