मिरज सुधार समिती - संकेतस्थळ अनावरण सोहळा
वेळ : महाराष्ट्र दिन 1 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता..
ठिकाण : गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल, CBSE बिल्डींग, कॉन्फरन्स हॉल, मिरज.
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आपल्या मिरज सुधार समितीचे वेबसाईट लॉन्चिंग (संकेतस्थळ उदघाटन) सकाळी १० वाजता.. ठिकाण लाबराव लाबराव पाटील शैक्षणिक संकल, सन्माननीय मा. पृथ्वीराजबाबा पाटील (अध्यक्ष गुलाबराव CBSE बिल्डींग, हॉल, पाटील शैक्षणिक संकुल) यांच्या हस्ते मा. डॉ. रियाज मुजावर सर (अध्यक्ष IMA मिरज), मा. किरण रासकर सर (पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस ठाणे); मा. अनिस मुल्ला सर (सहाय्यक आयुक्त सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालय, मिरज) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तरी, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.