आमच्या मिरज सुधार समितीचे मार्गदर्शक; दै. लोकसत्ताचे सांगली जिल्हा प्रतिनिधी मित्र श्री. दिगंबर शिंदे यांना ग्रामीण पत्रकारितेचा 'पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार- २०२५' मिळाल्याबद्दल मिरज सुधार समितीच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. 💐💐