बिकानेर - मिरज - बिकानेर सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेस गाडीचे एक ट्रिप रद्द करण्यात आले आहे. मिरज - पुणे दुहेरीकरणचे काम सुरू असल्याने ही गाडी नंबर 20475 ही गाडी दि. 16 जूनला बिकानेरहून जोधपूर मार्गे पुण्याला येईल. ही गाडी पुणे रेल्वे स्टेशनवर थांबेल. पुन्हा ही गाडी नंबर 20476 दि. 17 जूनला पुणे रेल्वे स्टेशनवरून बिकानेरच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती DRM अनुराग त्रिपाठी यांनी दिली.
बिकानेर - मिरज - बिकानेर एक्सप्रेसचे साप्ताहिक एक ट्रिप रद्द
June 14, 2025