yuva MAharashtra जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर यांच्या जन्मदिवसानिमित्त मिरज सुधार समितीच्या वतीने दिल्या शुभेच्छा

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर यांच्या जन्मदिवसानिमित्त मिरज सुधार समितीच्या वतीने दिल्या शुभेच्छा

 


सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर यांच्या जन्मदिवसानिमित्त मिरज सुधार समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, रेल्वे प्रवासी संघ अध्यक्ष नरेश सातपुते, कार्यवाह जहिर मुजावर, राहुल शिंदे, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, अभिजित दाणेकर यांनी श्री. घुगे सर यांना भेटून शुभेच्छा दिल्या.