yuva MAharashtra जाणून घ्या.... GST कमी झाल्याने कोण-कोणत्या वस्तूंचे दर कमी होणार...?

जाणून घ्या.... GST कमी झाल्याने कोण-कोणत्या वस्तूंचे दर कमी होणार...?

जाणून घ्या.... GST कमी झाल्याने कोण-कोणत्या वस्तूंचे दर कमी होणार...???

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या साडेदहा तास सुरू राहिलेल्या बैठकीअंती राज्यांशी झालेल्या सहमतीतून, ५ टक्के आणि १८ टक्के अशा दोन स्तरीय जीएसटी दररचनेला बुधवारी मंजुरी देण्यात आली. म्हणजेच १२ टक्के आणि २८ टक्के हे कर दराचे टप्पे रद्दबातल करण्यात आले, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.